Tap to Read ➤
PICS: क्रिकेट अवॉर्ड्स शोमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा 'जलवा'!
मेलबर्नमध्ये बुधवारी पुरस्कारांचे वाटप केले जात आहे.
या कार्यक्रमासाठी स्टार खेळाडूंनी हजेरी लावली.
ऑस्ट्रेलियाच्या पुरूष आणि महिला संघाचे शिलेदार यांना पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने २०२३ या वर्षात भारतीय संघाला डबल धक्का दिला.
ऑस्ट्रेलियाचा महिला संघ अलीकडेच भारत दौऱ्यावर आला होता.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी ॲलिसा हिलीकडे आहे.
अलीकडेच आयसीसीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पुरस्कारांचा वर्षाव केला होता.
क्लिक करा