Tap to Read ➤

औरंगजेब सतत विणकाम करायचा?

'छावा'मध्येही तेच दाखवण्यात आलं
नुकत्याच रिलीज झालेल्या 'छावा' सिनेमात औरंगजेबच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना सतत विणकाम करताना दिसला
इस्लाममध्ये विशिष्ट टोपी घालण्याची पद्धत आहे
इतिहास अभ्यासकांनुसार, औरंगजेब धर्माचं पालन करणारा होता आणि तो स्वत:च्या हाताने विणलेली टोपीच घालायचा
इतकंच नाही तर तो स्वत: बनवलेल्या टोप्या विकूनही पैसे कमवायचा
असं म्हणतात त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तो विणकामातच व्यस्त होता
त्यातून मिळालेल्या पैशांमधूनच त्याचा अंत्यविधी करण्यात आला असा दावा केला जातो
क्लिक करा