Tap to Read ➤

PICS : अथिया शेट्टीच्या हॉट अन् ग्लॅमरस अदांवर चाहते 'फिदा'

अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे.
वडील प्रसिद्ध अभिनेते सुनिल शेट्टी यांच्यामुळे अथिया नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिली.
Lakme Fashion Week 2023 हिच्या वॉकवर तिने बोल्ड अंदाज दाखवला.
अथियाच्या या अदांवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
अथियाला बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळवण्यात अपयश आलं असलं तरी ती खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अथिया बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
बॉलिवूडमध्ये सक्रिय नसलेली अथिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
क्लिक करा