Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - जास्त पैसे खर्च होतील

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रिक चर्चेत आपण सहभागी होऊ नये. आज छोटासा प्रवास संभवतो.
भावंडां कडून प्रेम व सहकार्य मिळेल. कलावंत, कारागीर, व लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील.
आर्थिक फायदा होईल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांना काढून टाकण्याचा प्रयत्न करा. दांपत्य जीवन सुखावह होईल.
आज खूपच खर्च होईल. गैरसमज व मानहानी संभवते. मनास शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
वैवाहिक जीवन चांगले राहील. पत्नीचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस नवीन वस्तू खरेदीला अनुकूल आहे.
कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल. व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल.
संततीची चिंता लागून राहील. आज कोणत्याही चर्चेत किंवा वाद - विवादात भाग न घेणे हितावह राहील.
कोणतेही अवैध काम किंवा सरकारी काम ह्या पासून दूर राहा, नाहीतर अडचणीत याल. जलाशया पासून दूर राहा.
विचारात स्थैर्य राहणार नाही. भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. धनलाभ संभवतो. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
आज नवीन काम सुरू न करणे हितावह राहील. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता असल्याने त्याची तरतूद करून ठेवावी.
शक्यतो प्रवास टाळावेत. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. आज आपण अती हळवे झाल्याचा त्रास होईल.
क्लिक करा