Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - ३० नोव्हेंबर २०२३

कोणत्याही स्त्रीसोबत वाद घालू नका
बौद्धिक व तार्किक विचार विनिमय होईल. कोणत्याही स्त्रीशी वाद घालू नका.
लेखनकार्य करण्यास दिवस अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार विनिमय होईल. कोणत्याही स्त्रीशी वाद घालू नका.
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. नकारात्मक विचार मनात येऊ न देणे हितावह राहील.
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हितावह राहील.
व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ संभवतात. घरात आनंदी वातावरण राहील.
लेखनकार्य व बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र व नातलगांकडून आनंददायी बातमी मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य राहील.
सरकार विरोधी प्रवृतीं पासून दूर राहणे हितावह राहील. खर्च वाढल्याने आर्थिक संकटाची सुद्धा शक्यता आहे.
मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
व्यापार्यांना कायदेशीर त्रास संभवतो. परदेशाशी व्यापार वाढेल. शत्रूवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.
बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. अचानक खर्च उदभवतील. पोटाचे विकार संभवतात.
नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादींशी संबंधित दस्तावेजात काळजी घ्यावी.
क्लिक करा