Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - ०१ डिसेंबर २०२३

आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळेल
मानसिक शैथिल्य जाणवेल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.
मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आज दिवसाचा बहुतांश वेळ आपण आर्थिक नियोजन करण्यासाठी द्याल.
व्यापार- व्यवसायात वातावरण अनुकूल असल्याने मन प्रसन्न राहील. दिवसभर मनात उत्साह आणि चैतन्य दरवळेल.
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मनातून नकारात्मक विचार दूर होऊ शकतील.
कुटुंबीय व संतती यांच्याशी मतभेद होण्याचे प्रसंग घडतील. प्रकृतीस त्रास संभवतो.
जवळपासच्या एखाद्या रमणीय स्थळी सहलीस जाल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल.
वरिष्ठांची मर्जी संपादन केल्याने पदोन्नती मिळविण्याचा आपला मार्ग सुकर होईल. सामाजिक क्षेत्रातही मान- सन्मानाचे प्रसंग येतील
नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. व्यापार - व्यवसायात प्रतिकूलता जाणवेल.
रागाचे प्रमाण वाढेल. कुटुंबीय व सहकार्यांशी वाद संभवतात.
वाहनसौख्य मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदित व्हाल.
आर्थिक लाभ होतील. व्यापार -व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वाणीवर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.
विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते.
क्लिक करा