Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य - ३ ऑक्टोबर २०२३
जाणून घ्या कसा असेल तुमचा आज
आप्तेष्टांशी मतभेद होण्याची व आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल. अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजन ह्यावर खर्च कराल.
कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपले बोलणे किंवा व्यवहार ह्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल.
संततीशी सुसंवाद साधू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. चिंता दूर होतील.
कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील.
धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळे आनंद होईल.
सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये.
पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान - सन्मान होतील.
मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल.
वडिलधार्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल.
जमीन, घर व वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल.
मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडां कडून लाभ होईल. कार्यात यश मिळेल. मान- सम्मान होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
क्लिक करा