Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - २० फेब्रुवारी २०२४

नोकरीत पदोन्नतीची शक्यता
बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज शक्यतो महत्वाचा निर्णय घेऊ नये.
आज आपल्या वाक्चातुर्याने आपण यशस्वी व्हाल व त्याचा इतरांवर सुद्धा प्रभाव होईल.
आर्थिक लाभ होईल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल.
बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल.
नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात एकोपा असेल. सरकारी कामे पूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.
विरोधी किंवा प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी शक्यतो कोणतीही चर्चा करू नका. पैसा खर्च होईल.
राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहावे. नवीन संबंध विकसित करू नयेत. एखादी दुर्घटना संभवते.
मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास,, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक इत्यादींमुळे आजचा दिवस आनंदात जाईल.
प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. कायदेशीर बाबीत आज लक्ष न घातलेले बरे.
मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल. संततीची प्रकृती किंवा अभ्यास ह्या बध्दल चिंता लागून राहील.
एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.
क्लिक करा