Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - १७ डिसेंबर २०२३

रमणीय स्थळाला भेट द्याल
वाहनसौख्य मिळेल. सामाजिक कार्यासाठी प्रवास होतील. रमणीय स्थळाच्या प्रवासाचा आनंद उपभोगू शकाल.
पदोन्नती होईल. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ आपणावर खुश होतील. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ संभवतात.
व्यापारात विकासाच्या दृष्टीने नव्या योजना अंमलात आणू शकाल. वरिष्ठांशी वाद संभवतात.
वाहन जपून चालवा व रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे
व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी प्राप्तीत वाढ होऊन आर्थिक विवंचना दूर होईल. चांगले कपडे, स्वादिष्ट भोजन ह्यामुळे मन प्रफुल्लित होईल. एखादा प्रवास संभवतो.
व्यापारातील विकासामुळे मनास आनंद होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
कुटुंबात वाद संभवतात. सृजनशील गोष्टींकडे लक्ष द्याल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे.
शारीरिक व मानसिक व्यग्रता ह्यांचा अनुभव येईल. सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
मानसिक शांतता अनुभवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
घरातील कामासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता. शेअर- बाजारात यशस्वीपणे गुंतवणूक करू शकाल.
दुपार नंतर आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. शरीर स्वास्थ्य सुद्धा चांगले राहील.
धार्मिक कार्यावर अधिक खर्च होईल. प्राप्तीच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाण जास्त राहील. घरातील वातावरण शांतिदायक राहील.
क्लिक करा