Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य - १९ फेेब्रुवारी २०२४
नवीन वस्तू खरेदीला चांगला दिवस
साहित्य लेखनासाठी आजचा दिवस चांगला असल्याने आपण आपली प्रतिभा शक्ती दाखवू शकाल.
स्वास्थ्य उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.
मनात येणार्या नकारात्मक विचारांना काढून टाकण्याचा प्रयत्न करा. दांपत्य जीवन सुखावह होईल.
मनःस्थिती द्विधा होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मान - प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे.
वैवाहिक जीवन चांगले राहील. पत्नीचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस नवीन वस्तू खरेदीला अनुकूल आहे.
कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल. व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल.
संततीची चिंता लागून राहील. आज कोणत्याही चर्चेत किंवा वाद - विवादात भाग न घेणे हितावह राहील.
जलाशया पासून दूर राहा. आज खर्च खूप वाढतील.
विचारात स्थैर्य राहणार नाही. भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील.
कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. धनलाभ संभवतो. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
नवीन काम सुरू न करणे हितावह राहील. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता असल्याने त्याची तरतूद करून ठेवावी.
अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. आज आपण अती हळवे झाल्याचा त्रास होईल.
क्लिक करा