Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - 17 फेब्रुवारी 2023

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील.
आज कामाचा खूप व्याप व खाण्या-पिण्याची बेपर्वाही यामुळे आरोग्य बिघडेल. वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल.
आज आपण मौज-मजा व मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल.सामाजिक जीवनात मान - सन्मानाचे धनी बनाल.
आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. आर्थिक लाभ होईल. आवश्यक खर्च होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
आज आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.
आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधित समस्या उदभवतील. पैसा खर्च होईल.
आज एखाद्या मांगलिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. धनलाभ संभवतो. आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे.
आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. 'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही.
आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरवलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल.
आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट - कचेरी संबंधी कामे निघतील.
आज नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. प्रगती संभवते.
क्लिक करा