Tap to Read ➤

ऐसी धाकड़ है...! भारत-पाकिस्तान सामन्यातील 'थरारक' दृश्य

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे.
भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी दारूण पराभव केला.
विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून पाकिस्तानची पळता भुई थोडी केली.
विराटने ९४ चेंडूत १२२ धावांची शतकी खेळी केली.
तर, लोकेश राहुलने १११ धावांची शतकी खेळी करून जोरदार कमबॅक केले.
भारताने निर्धारित ५० षटकांत २ गडी गमावून ३५६ धावा केल्या.
तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला घाम फुटला अन् बाबर आझमचा संघ १२८ धावांत आटोपला.
कुलदीप यादवने ५ बळी घेत प्रतिस्पर्धी संघाची कंबर मोडली.
क्लिक करा