Tap to Read ➤

मेरी प्यारी बिंदु...,                       मेरी भोली बिंदु...!

अभिनेत्री अश्विनी कासार हिने साउथ इंडियन लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
अश्विनी कासार मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अश्विनी कासार हिने आतापर्यंत अनेक मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत.
अश्विनी कासारने नुकतेच साऊथ इंडियन लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये तिने गोल्डन रंगाची काठ असलेल्या व्हाइट रंगाची साउथ इंडियन साडी परिधान केली आहे.
अश्विनीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सध्या अश्विनी कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेत काम करताना दिसते आहे.
या मालिकेत ती पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळते.
क्लिक करा