Tap to Read ➤
ये लाल इश्क..! लाल साडीत खुललं अश्विनी महांगडेचं सौंदर्य
अभिनेत्री अश्विनी महांगडेचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अश्विनीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.
अश्विनीने नुकतेच लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
अश्विनी महांगडे हिने साडीवर साज श्रृंगार केलाय.
अश्विनी महांगडे हिने लाल रंगाच्या साडीत एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
अश्विनी महांगडेच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
अश्विनी महांगडे सध्या आई कुठे काय करते या मालिकेत पाहायला मिळत आहे.
अश्विनी महांगडेनं मालिकेशिवाय चित्रपटातही काम केलंय.
क्लिक करा