Tap to Read ➤

अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेत अश्विनी महांगडेचा लूक बघितला का?

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेतला लूक व्हायरल झालाय
आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अश्विनीला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
अश्विनी आज अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त तिचा लूक शेअर केलाय
पुण्यश्लोक अहिल्याबाई सिनेमात अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेत अश्विनी महांगडे झळकणार आहे
अश्विनीचा हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
आई कुठे काय करते मध्ये अश्विनी साकारत असलेली अनघाची भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली आहे
क्लिक करा