Tap to Read ➤
'आश्रम' फेम पम्मीचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक!
'आश्रम' वेब सीरिजमधून अभिनेत्री अदिती पोहणकर प्रसिद्धीझोतात आली.
'आश्रम' ही वेब सीरिज प्रचंड गाजली. या वेब सीरिजमधून अभिनेत्री अदिती पोहणकर प्रसिद्धीझोतात आली.
या सीरिजमध्ये तिने पम्मी ही भूमिका साकारली होती.
'आश्रम'मध्ये साधी भोळी दिसणारी पम्मी खऱ्या आयुष्यात मात्र फारच बोल्ड आहे.
अदितीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अदितीचा बोल्ड अँड हॉट अवतार पाहायला मिळत आहे.
स्कर्ट आणि डीपनेक टॉपमध्ये अदितीने फोटोशूट केलं आहे.
तिचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
क्लिक करा