Tap to Read ➤
आशिष विद्यार्थींचा मुलगा कुठे नोकरी करतो ?
वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलगा अर्थ विद्यार्थी चर्चेत आहे
अभिनेता आशिष विद्यार्थीने ५७ व्या वर्षी रुपाली बरुआसह दुसरं लग्न केलं
त्यांची पहिली पत्नी राजोशीपासून त्यांना अर्थ विद्यार्थी हा मुलगा आहे
अर्थ आता २३ वर्षांचा असून त्याच्याबद्दल जाणून घ्यायची लोकांना उत्सुकता आहे
तर अर्थ विद्यार्थी प्रसिद्ध टेस्ला कंपनीत प्रोजेक्ट इंजिनिअर पदावर काम करतो
सध्या तो कॅलिफोर्नियात राहतो
अर्थने कॅलिफोर्नियाच्या यूसी बर्क्ले युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले आहे
अर्थने पदवी मिळवल्यानंतर आशिष विद्यार्थी पत्नीसह कॅलिफोर्नियाला गेले होते आणि मुलाच्या आनंदात सहभागी झाले होते
क्लिक करा