Tap to Read ➤
किंग खानने स्वत:च केली लेकाची पोलखोल!
आर्यन खान शाहरुखचा लाडका मुलगा आहे
आर्यनच्या अशा अनेक सवयी आहेत ज्याचा खुलासा खुद्द शाहरुखनेच केलाय
आर्यनला डर्टी जोक्स मारण्याची सवय आहे
एखादी नवी शिवी शिकून आल्यावर तो सर्वात आधी शाहरुखला सांगतो
आर्यन तायक्वांदो शिकला असल्याने खूपच स्ट्राँग आहे
त्याला फिल्ममेकर आणि रायटिंगमध्ये इंटरेस्ट आहे
आर्यनला वडिलांपेक्षाही खूप मोठं व्हायचं आहे
क्लिक करा