Tap to Read ➤
PICS : अभिनेत्री नाही तर स्पोर्ट्स अँकर; सौंदर्याने चाहते क्लिन बोल्ड!
IPL मधील प्रसिद्ध समालोचक म्हणजे अर्चना विजय.
अर्चना सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
तिने २००४ मध्ये एका टीव्ही शोच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
अनेक बड्या ब्रँड्सची जाहिरात करताना ती दिसली आहे.
ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
अर्चनाने अनेकदा बॉलिवूडच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
तिचा जन्म १७ नोव्हेंबर १९८२ रोजी कोलकाता येथे झाला.
क्लिक करा