Tap to Read ➤
Apurva Nemlekar : छबीदार छबी मी तोऱ्यात उभी..!
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट केलंय.
अपूर्वा नेमळेकर मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे.
अपूर्वा नेमळेकर सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत काम करताना दिसते आहे.
अपूर्वा नेमळेकरने साकारलेली सावनी रसिकांच्या पसंतीस पडली आहे.
अपूर्वा नेमळेकर हिने नुकतेच नववारी साडीत फोटोशूट केलंय.
अपूर्वा नेमळेकरने केलेला मराठमोळा साज चाहत्यांना भावतो आहे.
अपूर्वा नेमळेकर या फोटोशूटमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा