Tap to Read ➤

अपूर्वा नेमळेकरचा रॉयल लूक!

अभिनेत्रीने नुकतेच नारंगी साडीत फोटोशूट केलंय.
अपूर्वा नेमळेकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनीच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.
तिने साकारलेल्या सावनीच्या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अपूर्वाने नुकतेच नारंगी रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
अपूर्वाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा