Tap to Read ➤

सावनीचा नो मेकअप लूक चर्चेत

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत काम करताना दिसतेय.
अपूर्वा नेमळेकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंताच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळाली.
सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट मालिकेत काम करते आहे. यात तिने सावनीची भूमिका साकारलीय.
नुकतेच अपूर्वाने नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चर्चेत आले आहेत.
क्लिक करा