Tap to Read ➤
Apurva Nemlekar : ब्लॅक एथनिक ड्रेसमध्ये सावनीच्या ग्लॅमरस अदा
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती
अपूर्वा नेमळेकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अपूर्वा नेमळेकर सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत काम करताना दिसते आहे.
अपूर्वा नेमळेकर प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनीची निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसतेय.
अपूर्वा नेमळेकर हिने नुकतेच ब्लॅक एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
अपूर्वा नेमळेकरने या फोटोशूटमध्ये हटके पोझ दिल्या आहेत.
अपूर्वा नेमळेकरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
क्लिक करा