Tap to Read ➤
सुंदरा मनामध्ये भरली...! अपूर्वा नेमळेकरच्या ग्लॅमरस अदा
'बिग बॉस मराठी ४'मध्ये रनर अप ठरलेल्या अपूर्वाने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर.
'बिग बॉस मराठी ४'मध्ये रनर अप ठरलेल्या अपूर्वाने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे.
सध्या अपूर्वा ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. तिचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेत आले आहेत.
अपूर्वाच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
अपूर्वाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेत पाहायला मिळते आहे.
प्रेमाची गोष्ट मालिकेत तिने सावनीची भूमिका साकारली आहे. सावनीची भूमिका ही अतिशय ग्लॅमरस पात्र आहे. या भूमिकेसाठी अपूर्वाने वजनही घटविले आहे.
क्लिक करा