Tap to Read ➤

ब्लॅक अँड व्हाईट साडीत 'शेवंता'च्या किलर पोज!

अपूर्वा नेमळेकरचे साडीतील फोटो पाहिले का?
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला शेवंता या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.
सध्या अपूर्वा नेमळेकर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीची भूमिका साकारत आहे
ब्लॅक अँड व्हाईट साडीत तिने केलेलं हे फोटोशूट पाहून चाहते फिदा झालेत
तिची नजर तर पाहून तर कोणाचाही काळजाचा ठोकाच चुकेल
अपूर्वाने या लूकमध्ये दिलेल्या पोजही कातील आहेत
क्लिक करा