Tap to Read ➤

मालिका संपताच मराठी अभिनेत्रीचा वेस्टर्न लूक समोर

शॉर्ट जीन्समध्ये अभिनेत्रीने हे फोटो शेअर केले आहेत.
टीव्हीवर साध्या दिसणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे काही फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा वेस्टर्न लूक पाहायला मिळत आहे.
शॉर्ट जीन्समध्ये अभिनेत्रीने हे फोटो शेअर केले आहेत.
ही अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक आहे.
शिवानीने शॉर्ट्स आणि शर्टमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली.
अडीच वर्षांनी नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
क्लिक करा