Tap to Read ➤

अप्पीचं निखळ हास्य!

'अप्पी आमची कलेक्टर'मधून अभिनेत्री शिवानी नाईक घराघरात पोहोचली.
'अप्पी आमची कलेक्टर'मधून अभिनेत्री शिवानी नाईक घराघरात पोहोचली.
या मालिकेतील अप्पीच्या भूमिकेने शिवानीला लोकप्रियता मिळवून दिली.
शिवानी सोशल मीडियावरही सक्रिय असते.
अनेकदा ती तिचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.
नुकतंच शिवानीने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शिवानीचं निखळ हास्य पाहायला मिळत आहे.
शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा