Tap to Read ➤
अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर करते हे काम
मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर लोकप्रिय आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात नाव आजमावतात. यात अभिनेत्री सई ताम्हणकरचादेखील समावेश आहे.
आजवर विविध भूमिका तिने साकारल्या आहेत. सई अभिनयाशिवाय वेगळं काम देखील करते.
सईचा व्यवसाय असून तिचा स्वतःचा एक कपड्यांचा ब्रॅंड आहे.
'द सारी स्टोरी' असं सई ताम्हणकरच्या साडीचा ब्रॅण्ड आहे. सोशल मीडियावर देखील सई याचं प्रमोशन करत असते.
अनेक प्रकारच्या साड्या तिच्या या ब्रँडमध्ये मिळतात. श्रुती भोसले आणि सई या दोघी मिळून हा ब्रँड सांभाळतात.
ब्लॅक अँड व्हाईट या चित्रपटापासून तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती.
मराठी तसेच हिंदी चित्रपटांतही तिने काम केले आहे. तिची आज मोठे फॅनफॉलोइंग देखील आहे.
क्लिक करा