Tap to Read ➤
Anvita Phaltankar: ये चाँद सा रोशन चेहरा...!
अन्विता फलटणकरचा मनमोहक लूक
जांभळ्या रंगाचा घागरा, पांढरी ओढणी या लूकमध्ये अन्विता कमाल दिसत आहे
हा आऊटफिट तिच्यावर खूपच खास दिसत आहे
यातच भर म्हणजे गळ्यात सुंदर असा हार घातला आहे जो शोभा वाढवत आहे
या आऊटफिटमध्ये तिने छान मिरर सेल्फीही काढला आहे
अन्विताच्या गोड हास्याने तर चार चाँद लावले आहेत
मध्यंतरी अन्विता ऑस्ट्रेलियात राहत होती आता मात्र ती पुन्हा भारतात परतली आहे
क्लिक करा