Tap to Read ➤

अनुराग कश्यपने घेतली महिंद्रा XEV!

ई्व्ही कारची किंमत माहितीये का?
'गँग्स ऑफ वासेपूर' फेम दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकतीच महिंद्रा XEV9e घेतली आहे
याचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत
या ईलेक्ट्रिक कारची किंमत २१.९० लाख ते टॉप मॉडेलची शोरुम किंमत ३०.५० लाख रुपये आहे
कारचं वैशिष्ट्य म्हणजे याची फास्ट चार्जिंग सुविधा. 175kw डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने २० मिनिटात कार ८० टक्के चार्ज होते.
79kwh बॅटरी व्हेरियंट एकदा फुल चार्जमध्ये ५०० किलोमीटर धावू शकते
अनुराग कश्यपची ही पहिलीच 'ईव्ही' आहे. तर आधीपासून त्याच्याकडे महिंद्राची SUV आहे.
क्लिक करा