Tap to Read ➤
कॉलेज फ्रेंड्स, लग्न अन् घटस्फोट!
अनुपम खेर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मधुमालती कपूर आहे.
दोघेही कॉलेजमध्ये एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र ते कधीच प्रेमात पडले नाही.
१९७९ मध्ये दोघांच्या कुटुंबाची ओळख झाली आणि त्यांनी मुलांच्या लग्नाचा निर्णय घेतला.
मात्र दोघांचेही एकमेकांशी नवरा बायको म्हणून कधीच पटले नाही. अनुपम खेर हे नेहमीच लग्नाच्या विरोधात होते
त्याच वर्षी त्यांनी घटस्फोट घेतला.
मधुमालती या देखील बॉलिवूड अभिनेत्री आहेत.
'गदर', 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमात त्यांनी काम केले आहे.
मधुमालती यांनी रंजीत कपूरसोबत दुसरे लग्न केले मात्र या नात्याचाही शेवट झाला.
तर अनुपम खेर यांच्या आयुष्यात अभिनेत्री किरण खेर आल्या.
मधुमालती यांनी नुकत्याच रिलीज झालेल्या ब्रम्हास्त्र या सिनेमातही काम केले आहे.
क्लिक करा