Tap to Read ➤
मराठमोळ्या 'बेगम'च्या समुद्र किनारी किलर अदा!
विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजानं आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अनुजा साठे.
'एक थी बेगम' या सीरिजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलेल्या अनुजा साठेने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
विशेष म्हणजे रुपेरी पडदा गाजवलेल्या अनुजाने एक थी बेगम या सीरिजच्या माध्यमातून तिच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवून दिली.
अनुजा साठे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच अनुजाने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
अनुजा या फोटोत समुद्रकिनारी बिकनीत दिसत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहेत.
संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजा साठेने बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे.
क्लिक करा