Tap to Read ➤

ॲनाबेल सदरलँडचे कसोटीत वेगवान द्विशतक अन्...

दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत विश्वविक्रमाची नोंद
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ७६ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ९ बाद ५७५ धावा केल्या
महिला कसोटी क्रिकेटच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडने द्विशतक झळकावले
ॲनाबेल सदरलँडने २५६ चेंडूंत २७ चौकार व २ षटकारासह २१० धावांची खेळी करून विक्रम नोंदवला
महिला कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतकाचा ( २४८ चेंडूंत) विक्रम ॲनाबेलने नावावर केला.
तिने कारेन रोत्टोनाऊ ( ३०६) हिचा २००१ सालचा विक्रम मोडला.
कसोटी क्रिकेटमध्ये पाच किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर द्विशतक झळकावणारी ती पहिली महिला फलंदाज ठरली.
यापूर्वी १९९५ मध्ये एमिलि ड्रम्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १६१ धावा केल्या होत्या.
क्लिक करा