Tap to Read ➤
अंकिता वालावलकरने लग्नानंतर नाव बदललं?
अंकिता वालावलकरने लग्नानंतर खरंच नाव बदलले?
अंकिता वालावलकरचं नुकतंच लग्न झालं
कोकण हार्टेड गर्ल या नावाने अंकिता वालावलकर लोकप्रिय आहे
अंकिता वालावलकरने तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्न केलं
लग्नानंतर कुणालने अंकिताचं नाव बदलल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय
पण या व्हिडीओत कुणाल अंकिताचं नाव बदलताना दिसत नाहीये. त्याने लग्नानंतरही अंकिताचं नाव तेच ठेवलंय
अंकिता वालावलकर बिग बॉस मराठी ५ मुळे चर्चेत आली
क्लिक करा