Tap to Read ➤

मीच माझ्या रुपाची राणी गं...!

अंकिता लोखंडेचा रॉयल लूक
लाल भरजरी साडी, सुंदर दागिने या लूकमध्ये अंकिता लोखंडेने फोटो पोस्ट केलेत
तिचा हा रॉयल लूक पाहून चाहते घायाळ झालेत
अंकिताच्या गळ्यातील पर्ल्स हारने लक्ष वेधून घेतलंय
अंकिताच्या रुपावर सगळेच फिदा झाले आहेत
वेस्टर्न असो किंवा पारंपरिक अंकिता प्रत्येक लूकमध्ये सुंदरच दिसते
क्लिक करा