Tap to Read ➤
तारीफ करुँ क्या उसकी जिसने तुम्हे बनाया!
अंकिता लोखंडेने पारंपरिक लूकमध्ये जिकलं चाहत्यांचं मन
अंकिता लोखंडेचं सौंदर्य अगदी न्याहाळत राहावं असंच आहे
कितीही वेस्टर्न कपडे घातले तरी ती साडीत काही औरच दिसते
गुलाबी काठापदराच्या साडीतील तिचे हे फोटो प्रेमात पडण्यासारखे आहेक
त्यातच गळ्यात घातलेला भारदस्त हार लक्ष वेधून घेत आहे
'साडी माझं प्रेम, हाच माझा ट्रेन्ड' असं कॅप्शन तिने दिलं आहे
अंकिताच्या साडीतील अदा अगदी दिलखेचक आहेत
क्लिक करा