Tap to Read ➤
Hotness Overloaded! अंकिताच्या घायाळ करणाऱ्या अदा
अंकिताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री अंकिता लोखंडे 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचली.
अंकिताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
नुकतेच तिने हिरव्या रंगाच्या वनपीसमधील काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये अंकिताने फोटोसाठी बोल्ड पोझ दिल्याचं दिसत आहे.
तिचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
अंकिता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
क्लिक करा