Tap to Read ➤

कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है?

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अंदाज
'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे अत्यंत लोकप्रिय झाली.
अंकिताने 'पवित्र रिश्ता' मालिकेत अर्चना ही भूमिका साकारली होती.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे.
अंकिता समुद्र किनाऱ्यावर धमाल करताना पाहायला मिळत आहे.
बिग बॉसमध्येही अभिनेत्रीने सहभाग घेतला होता.
अंकिता लोखंडेने बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं आहे.
क्लिक करा