Tap to Read ➤
बार्बी डॉल! अंकिता लोखंडेचा ख्रिसमस मूड
अंकिताचा बार्बी लूक पाहिलात का?
गुलाबी प्रिंटेड मिनी ड्रेस, हाय हील्स असा तिचा लूक आहे
अंकिताने या लूकमध्ये मस्त क्युट पोज दिल्या आहेत
विकीसोबतही तिने रोमँटिक पोज दिली आहे
फॅशनबाबतीत अंकिता नेहमीच प्रभावित करते
तिचा फॅशन सेन्स कौतुकास्पद आहे
अंकिताचा ख्रिसमस एकदम सजलेला दिसतोय
क्लिक करा