Tap to Read ➤
तृप्ती डिमरीचा 'स्टायलिश' लूक!
तृप्ती डिमरी Animal मधून एका रात्रीत नॅशनल क्रश बनली आहे
ग्रीन शिमरी ड्रेसमध्ये तृप्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
तसंच तिच्या खांद्यावर असलेला टॅटूही लक्ष वेधून घेत आहे
तिच्या क्युट स्माईलने चाहत्यांना वेड लावलंय
तृप्तीचा फिटनेसही लाजवाब आहे
सध्या ती नॅशनल क्रश बनल्याने तिचा भावही वधारला आहे
क्लिक करा