Tap to Read ➤

'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीचं शिक्षण किती आहे माहित्येय का?

सध्या सिनेमागृहात 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच आहे.
या चित्रपटाबरोबर अभिनेत्री तृप्ती डिमरीची चांगलीच चर्चा रंगलीय.
या चित्रपटानंतर तिला नॅशनल क्रश म्हटलं जात आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरीने ने ‘पोस्टर बॉइज’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
पण तुम्हाला तृप्ती डिमरीची शैक्षणिक पार्श्वभूमी माहित्येय का?
अभिनेत्री तृप्ती डिमरीने तिचे शालेय शिक्षण डीपीएस फिरोजाबाद येथून केले आहे.
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या श्री अरबिंदो कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले.
मानसशास्त्रामध्ये तृप्ती डिमरीने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
त्यानंतर तिने पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (FTTI) पुणे इथून अभिनयाचे शिक्षण घेऊन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.
क्लिक करा