Tap to Read ➤

'भाभी'चा मोहक अंदाज, साडीत रश्मिकाच्या दिलखेचक अदा!

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सध्या Animal सिनेमामुळे चर्चेत आहे.
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सध्या Animal सिनेमामुळे चर्चेत आहे.
या सिनेमातील रश्मिकाने साकारलेल्या गीतांजली पात्राने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
Animalमधील रश्मिकाच्या कामाचंही सर्वत्र कौतुक होत आहे.
'पुष्पा' फेम रश्मिकाच्या चाहत्या वर्गातही दिवसेंदिवस भर पडत आहे.
नुकतेच रश्मिकाने काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने काळ्या साडीत फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
'भाभी'चा मोहक अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
क्लिक करा