Tap to Read ➤
अनिल अंबानींना मिळालं दिवाळी गिफ्ट, ₹१ चा शेअर गेला ₹२२ वर
अनिल अंबानींच्या या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.
अनिल अंबानींवर भलेही कर्जाचं ओझं असेल, तरी त्यांची कंपनी रिलायन्स पॉवरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.
केवळ एका दिवसात शेअरमध्ये १०.२२ टक्क्यांची वाढ दिसून आलीये.
कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी तेजी दिसून आली. कामकाजाच्या पहिल्या सत्रात शेअरनं ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तराला स्पर्श केला.
या शेअरची किंमत एकेकाळी १ रुपया होती. परंतु आता त्याची किंमत २२.४४ रुपयांवर पोहोचली आहे.
कपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना ६ महिन्यांत ९५ टक्क्यांचा रिटर्न दिलाय.
२३ मे २००८ ला या शेअरची किंमत २७४ रुपये होती. परंतु २७ मार्च २०२० पर्यंत हा शेअर आपटून १ रुपयावर आला. परंतु आता यात पुन्हा वाढ दिसत आहे.
क्लिक करा