Tap to Read ➤

साडीवाला लव्ह, ब्युटीफूल अनन्या

अनन्या पांडे साडीत दिसते आणखीनच सुंदर
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेंने सोमवारी आपला २५ वा वाढदिवस साजरा केला
अनन्याने आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं नाव केलंय
तसं पाहिल्यास अनन्या ही स्टार किड्सच आहे. अभिनेता चंकी पांडे यांची ती कन्या आहे.
अनन्याने तिचा बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसोबत मालदीवमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला
बॉलिवूड तारकांमध्ये व स्टार किड्समध्ये अनन्याचा ग्लॅमरस आणि फॅशनेबल लूक अनेकदा दिसून येतो
साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं, साडीवाला लव्ह म्हणावं तसं ती साडीत सुंदर दिसते
अनन्याचे साडीमधील काही खास आणि तितकेच सुंदर फोटो इन्स्टावरुन शेअर करण्यात आले आहेत
क्लिक करा