Tap to Read ➤
दिसते जणू अप्सरा ही खास!
साडीत सुंदर दिसतेय अनन्या पांडे
अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री.
अनन्याला आपण आजवर विविध भूमिकांमधून अभिनय करताना पाहिलंय.
अनन्याने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय.
अनन्या नुकतीच एका खास कारणाने चर्चेत आलीय.
ते कारण म्हणजे अनन्याचं खास फोटोशूट.
नुकतंच अनन्याने सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
साडीमध्ये अनन्या फारच सुंदर दिसतेय.
न्यूड मेकअप, मोकळे केस आणि तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा