Tap to Read ➤

'लेडी लव्ह' अनन्यासाठी आदित्य रॉय कपूर बनला फोटोग्राफर

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर सध्या एकमेकांना डेट करत आहेत
नुकतंच हे कपल न्यू इयर सेलिब्रेट करुन मुंबईत परतले
लंडनमध्ये त्यांनी छान एकत्र वेळ घालवला
अनन्याने तिचे काही कँडिड फोटो शेअर केलेत
हे फोटो बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरनेच काढल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे
तसंच आदित्यने काढलेले हे सुंदर फोटो पाहून मुलींच्या बॉयफ्रेंडवर आता दबाव आल्याची खिल्ली सोशल मीडियावर उडत आहे
क्लिक करा