Tap to Read ➤

क्या खूबसूरती कैसी अदा! अनन्या पांडेवर सारे फिदा

अनन्याचा नवा हॉट लूक. नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव.
काळ्या रंगाचे कपडे सगळ्यांवरच फार उठून दिसतात असे म्हटले जाते.
अनन्या पांडेलाही काळा रंग आवडतो असे तिच्या इंस्टाग्राम फीड वरून वाटते.
अनन्याच्या अनेक पोस्ट्समध्ये तिने ब्लॅक ड्रेस घातलेला दिसतो.
मात्र तिचा नवा हॉट ब्लॅक लूक अगदीच मस्त आणि बोल्ड दिसत आहे.
अनन्याचा हा लूक प्रियांका कपाडिया या स्टाईल आर्टिस्टने केलेला आहे.
अनन्याचा नो मेकअप लूक रिद्धिमा खुबचंदानी या मेकअप आर्टिस्टने केला आहे.
अनन्या कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते.
सध्या मात्र तिच्या एकापेक्षा एक जबरदस्त पोस्ट्ससाठी ती चर्चेत यायला लागली आहे.
क्लिक करा