Tap to Read ➤
Ananya Pandayचा बॉसी लूक चर्चेत
अनन्या पांडेच्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अनन्या पांडे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अनन्या पांडेने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.
नेहमी ग्लॅमरस फोटोशूट करणारी अनन्या हटके स्टाइलमुळे चर्चेत आलीय.
अनन्या पांडेने ब्लेझरमध्ये फोटोशूट केलंय. तिचा हा बॉसी लूक चाहत्यांना भावतोय.
क्लिक करा