Tap to Read ➤
अनन्या पांडेचा देसी लूक चर्चेत
अभिनेत्री अनन्या पांडे ट्रेडिशनल ड्रेसमधील फोटोंमुळे चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री अनन्या पांडे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनन्या पांडे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
अनन्या पांडेने नुकतेच ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
यात तिने जांभळ्या आणि बेज रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसते आहे.
अनन्याच्या देसी लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा