Tap to Read ➤

खो गए हम कहाँ...!

अनन्या पांडेचं स्टनिंग फोटोशूट चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये अनन्याने ब्लॅक रंगाचा ड्रेस घातला आहे.
या फोटोशूटमध्ये अनन्या पांडे खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिली आहे.
अनन्या ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे.
तिने ‘पती पत्नी और वो’, ‘खाली पिली’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटांत काम केलं आहे.
अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या सोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. त्या दोघांच्या व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते.
क्लिक करा